Shweta Tiwari ने शेअर केले मनमोहक फोटो, अभिनेत्रीच्या अदा पाहून तुम्ही ही पडाल प्रेमात

श्वेताने तिच्या नव्या फोटोशूट चे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari (Photo-Instagram)

अभिनेत्री श्वेता तिवारी सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असलेली पहायला मिळते. अनेक वेळा तिच्या ग्लॅमरस लूकने तिने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. आता पुन्हा एकदा श्वेता ने सोशल मिडीयावर आग लावली आहे. श्वेताने तिच्या नव्या फोटोशूट चे काही फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केले आहेत. ज्यात तिने लॉंन्ग गाऊन परिधान केला आहे आणि त्या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. पहा फोटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement