Rahul Vaidya-Disha Parmar Wedding Date: राहुल वैद्य आणि दिशा परमार 16 जुलै रोजी होणार विवाहबद्ध

विविध रिअॅलीटी शो आणि आपल्या गायनाच्या माध्यमातून लोकांसमोर येणाऱ्या गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार विवाह करत आहेत. राहुल वैद्य याने ट्विटरवर या विवाहाबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार हा विवाह 16 जुलै रोजी पार पडत आहे. .

Rahul Vaidya (PC- Instagram)

विविध रिअॅलीटी शो आणि आपल्या गायनाच्या माध्यमातून लोकांसमोर येणाऱ्या गायक राहुल वैद्य आणि दिशा परमार विवाह करत आहेत. राहुल वैद्य याने ट्विटरवर या विवाहाबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार हा विवाह 16 जुलै रोजी पार पडत आहे. .

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement