Nikki Tamboli Hot Video: रिव्हिलिंग गाऊन घालून निक्की तांबोळीने दिल्या किलर पोझेस; हॉट व्हिडिओ व्हायरल (Watch)

अलीकडेच टीमने निक्कीच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि स्टनिंग दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निक्कीने राखाडी रंगाचा रिव्हलिंग गाऊन घातला आहे.

Nikki Tamboli Hot Video: रिव्हिलिंग गाऊन घालून निक्की तांबोळीने दिल्या किलर पोझेस; हॉट व्हिडिओ व्हायरल (Watch)
Nikki Tamboli Hot Video

Nikki Tamboli Hot Video: सुप्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री निक्की तांबोळी नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर आता निक्की मराठी बिग बॉस 5 मध्ये सामील झाली आहे. सध्या घरात निक्कीच्या वागण्याच्या आणि फटकळ बोलण्याचा इतर सदस्यांना नक्कीच त्रास होत आहे. अशात कोण निक्कीला टक्का देऊ शकते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. निक्की सोशल मिडियावर बरीच सक्रीय आहे. आता ती बिग बॉसच्या घरात असताना तिची टीम तिचे खाते सांभाळत आहे.

अलीकडेच टीमने निक्कीच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट आणि स्टनिंग दिसत आहे. या व्हिडिओमध्ये निक्कीने राखाडी रंगाचा रिव्हलिंग गाऊन घातला आहे आणि हलक्या मेकअपसह आपले केस मोकळे ठेवले आहेत. निक्कीचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, चाहत्यांना तो प्रचंड आवडल्याचे दिसत आहे. काही चाहत्यांनी तिला खूप सुंदर म्हटले आहे, तर काहींनी तिच्या लूकचे कौतुक केले आहे. (हेही वाचा: Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या घरात धक्काबुक्की? करन्सी वाद प्रकरण टोकाला)

पहा व्हिडिओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 05, 2024 05:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).