Kaumudi Walokar Engaged: ‘आई कुठे काय करते’ फेम कौमुदी वलोकरने नववर्षाच्या पूर्वसंध्येला चाहत्यांना दिला सुखद धक्का; सोशल मीडीयात शेअर केले साखरपुड्याचे फोटोज

कौमुदी ‘शटर’, ‘व्हायझेड’, ‘तुझ्या-माझ्यात’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटात झळकली आहे.

कौमुदी वलोकर | Instagram

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री कौमुदी वलोकरचा साखरपुडा पार पडला आहे. कौमुदीने इंस्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. कौमुदी सध्या मालिकेत 'आरोही'चं पात्र साकारत आहे. आरोहीला देखील प्रेक्षकांनी इतर पात्रांप्रमाणेच मागिल काही महिन्यात पसंती दिली आहे.

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Aakash Chowkase (@aakash_chowkase)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement