Into the Wild: Vicky Kaushal झळकणार Bear Grylls च्या शो मध्ये; 12 नोव्हेंबरला होणार प्रिमियर

अनेकींचा तो हार्ट थ्रोब आहे.

Vicky Kaushal - Into The Wild (Photo Credit: Instagram)

विकी कौशलने Bear Grylls च्या Into the Wild च्या आगामी एपिसोडची झलक शेअर केली आहे. विकीचा एपिसोड 12 नोव्हेंबरला discovery+ वर प्रदर्शित केला जाणार आहे. यापूर्वी या शो मध्ये रजनीकांत, अक्षय कुमार, अजय देवगण येऊन गेले आहेत. प्रतिकूल परिस्थितीत जगण्यासाठी संघर्ष कसा करायचा यावर बेयर ग्रिल्स चा हा शो अवलंबून आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)