कॉमेडीयन Bharti Singh आणि Haarsh Limbachiyaa झाले आई-बाबा; सोशल मिडियावरून दिली मुलाच्या जन्माची माहिती

अशा बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या की भारती सिंगने मुलीला जन्म दिला आहे

भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया (Photo Credits : Instagram)

कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग आई झाली आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना पुत्ररत्न झाले आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून या दोघांनी ही बातमी चाहत्यांना दिली आहे. भारती सिंग तिच्या गरोदरपणातही खूप शूटिंग करत होती. अलीकडे, अशा बातम्या देखील व्हायरल झाल्या होत्या की भारती सिंगने मुलीला जन्म दिला आहे, ज्याचे तिने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन खंडन केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Haarsh Limbachiyaa (@haarshlimbachiyaa30)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement