बिग बॉस ओटीटी फेम उर्फी ने बॅकलेस टॉपमध्ये शेअर केले बोल्ड रील, पहा अभिनेत्रीच्या कातिल अदा
उर्फी ने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केले आहे ज्यात तिने बॅकलेस टॉप घातले आहे.
'बिग बॉस ओटीटी' फेम उर्फी जावेद शोमध्ये दिसल्यापासून सतत चर्चेत आहे. कधी तिच्या बोल्डनेस तर कधी तिच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर तिची सतत चर्चा होत असते.पण या सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे उर्फी घालते त्या कपड्यांवर. पुन्हा एकदा उर्फी तिच्या कपड्यांमुळे चर्चेत आली आहे. उर्फी ने सोशल मीडियावर एक रील पोस्ट केले आहे ज्यात तिने बॅकलेस टॉप घातले आहे. पहा उर्फीचे हॉट रील.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Fact Check: सलमान खान आणि तमन्ना भाटियाचा फोटो व्हायरल; काय आहे फोटोमागील सत्य? जाणून घ्या
ChatGPT World's Most Downloaded App: 'चॅटजीपीटी'ने रचला इतिहास; इंस्टाग्राम, टिकटॉकला मागे टाकत ठरले जगातील सर्वाधिक डाउनलोड केलेले अॅप
Advertisement
Advertisement
Advertisement