Maharashtrachi Hasya Jatra: हास्यजत्रेच्या मंचावर येणार भुवन बाम, प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
लोकप्रिय विनोदविर भुवन बाम (Bhuvan BAM) हजेरी लावणार आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या क्रार्यक्रमात कित्येक वर्षांपासून कलाकार प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहे. या शोमध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात. त्यात आता लोकप्रिय विनोदविर भुवन बाम (Bhuvan BAM) हजेरी लावणार आहे. त्याचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)