Shiv Thakare vs Archana Fight Video: बिग बॉस 16 च्या घरातून बाहेर काढल्यानंतर अर्चना गौतमला आला राग, म्हणाली - माझ्याविरोधात केल षडयंत्र (Watch Video)

आता कुठे अनेक लोक अर्चनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत.

Photo Credit - Twitter

बिग बॉस 16 (Bigg Boss 16) च्या घरात नुकताच एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे, स्पर्धक अर्चना गौतमला (Archana Gautam) नॉमिनेशनशिवाय घरातून बाहेर काढण्यात आले आहे. बातमीनुसार अर्चनाची शिव ठाकरेंसोबत (Shiv Thackeray) बाचाबाची झाली होती. आता कुठे अनेक लोक अर्चनाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत. त्याचवेळी अर्चनाने स्वत: हा व्हिडीओ शेअर करत तिच्याविरोधात षडयंत्र रचल्याचे सांगितले. व्हिडीओमध्ये, आधी शिव अर्चनाबद्दल काही संभाषण करत आहे आणि नंतर त्यांच्यात भांडण झाले.

पहा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Archana Gautam (@archanagautamm)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)