Tanushree Dutta Files FIR Against Rakhi Sawant: तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केली FIR, ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्राराची नोंद
अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंत हीच्या विरुद्धात एफाआरआय दाखल केला आहे. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत.
Tanushree Dutta Files FIR Against Rakhi Sawant: अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंत हीच्या विरुद्धात एफाआरआय दाखल केला आहे. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. तर तनुश्री दत्ताने आता राखी सावंतची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीने राखीविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये " विविध कारणांसाठी अनेक दंड संहिता जोडल्या गेल्या आहेत." तनुश्री पुढे म्हणाली की, तिने माझ्याविरोधात दिलेल्या प्रत्येक वक्तव्याची आम्ही नोंद केली आहे. यावेळी तिला सोडणार नाही. आता प्रक्रिया सुरू झाली आहे, ते लवकरच कारवाई करतील. तनुश्री दत्ताने अभिनेत्री राखी सावंतवर मानसिक आघात केल्याचा आरोप केला आहे.
Tags
Drama Queen Rakhi Sawant
Me Too Case
Rakhi Sawant
rakhi sawant adil khan
rakhi sawant latest news
rakhi sawant news
rakhi sawant on tanushree
rakhi sawant on tanushree dutta
rakhi sawant tanushree dutta
Tanushree Dutta
tanushree dutta and rakhi sawant video
Tanushree Dutta Instagram Post
tanushree dutta nana patekar
tanushree dutta on rakhi sawant
tanushree dutta rakhi sawant
tanushree dutta rakhi sawant interview
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Advertisement
Advertisement