Bigg Boss Marathi 4 Finale: राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून बिग बॉस मराठीच्या घरातून घेतला निरोप
यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Rakhi Sawant Out: बिग बॉस मराठीच्या महाअंतिम सोहळ्याची सुरुवात होण्यासाठी तसेच बिग बॉस मराठीच्या विजेत्यांच्या नावाची घोषणा होण्यासाठी केवळ काही तास उरले आहेत. यंदा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज या खेळाचा 100 वा दिवस. अवघ्या काही तासात या खेळाचा विजेता आपल्या समोर येणार आहे. दरम्यान या खेळातून राखी सावंत (Rakhi Sawant) बाहेर पडली आहे. राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून ट्रॉफीच्या रेसमधून निरोप घेतला आहे.
Entertainment Queen राखी सावंतने 9 लाखांची रक्कम स्वीकारून ट्रॉफीच्या रेसमधून पडली बाहेर!
पाहत रहा "BIGG BOSS मराठी" Grand Finale फक्त कलर्स मराठीवर. #ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 #GrandFinale pic.twitter.com/5AJLLpeoE4
— Colors Marathi (@ColorsMarathi) January 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 08, 2023 08:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

