Swatantrya Veer Savarkar: स्वतंत्र वीर सावरकर मधील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक आला समोर, पाहा पोस्टर
रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटातील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटात अंकिता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारत आहे. चित्रात अंकिता साडी नेसलेली आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे, पाहा पोस्ट
Swatantrya Veer Savarkar: रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटातील अंकिता लोखंडेचा फर्स्ट लूक समोर आला आहे. चित्रपटात अंकिता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारत आहे. चित्रात अंकिता साडी नेसलेली आणि कपाळावर बिंदी लावलेली दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीप हुड्डा यांनी केले आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. अलीकडेच रणदीपने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये चित्रपटासाठी त्याचे अप्रतिम बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळाले होते.
पाहा पोस्ट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Advertisement
Advertisement
Advertisement