Shubha Khote Husband Dies: अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन; शेअर केली खास पोस्ट

60 वर्षांच्या संसारानंतर पतीचं निधन झाल्यानंतर शुभा खोटेंनी त्यांच्या फोटोंचा कोलाज केला आहे.

Shubha Khote Husband Dies: अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन; शेअर केली खास पोस्ट
Shubha Khote Husband । Insta

अभिनेत्री शुभा खोटे यांचे पती दिनेश बलसावर यांचे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर शुभा खोटे यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. 60 वर्षांच्या संसारानंतर पतीचं निधन झाल्यानंतर शुभा खोटेंनी त्यांच्या फोटोंचा कोलाज केला आहे. Viju Khote Passes Away: अभिनेते विजू खोटे यांचे सदाबहार डायलॉग; शोले, अशी ही बनवाबनवी ते अंदाज अपना अपना .

पहा पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubha Khote (@shubhakhote)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 10:53 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).