Shreya Dhanwanthary चा Bikini मधला ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल थक्क, फोटो व्हायरल
बॉलिवूडच्या नव्या पिढीतील अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सध्या इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. अभिनेत्रीने तिचे खूप हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सिझलिंग आणि सेक्सी अवतारात दिसत आहे.
Shreya Dhanwanthary Hot Bikini Photos: बॉलिवूडच्या नव्या पिढीतील अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सध्या इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. अभिनेत्रीने तिचे खूप हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सिझलिंग आणि सेक्सी अवतारात दिसत आहे. तिचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती अतिशय ग्लॅमरस अवतारात दिसत आहे. या फोटोंमध्ये श्रेयाचा अतिशय सेक्सी अवतार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये श्रेया बिकिनी परिधान करून समुद्रकिनाऱ्यावर तिच्या अतिशय सेक्सी स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.
पाहा श्रेयाचे हॉट फोटो:
हॉट फोटो
हॉट फोटो
हॉट फोटो
हॉट फोटो
श्रेया सध्या बीच लोकेशनवर सुट्टी साजरी करत आहे, ज्याचे फोटो ती तिच्या इंस्टाग्रामवर सतत पोस्ट करत असते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)