Sheelavati Song: बिग बॉस 2 विजेत्या Shiv Thakare चं Mira Jagannath सोबतचं 'शीलावती' गाणं रीलीज; (Watch video)

शिव ठाकरे बिग बॉस मराठी मधून तर मीरा जग्गनाथ सध्या 'येऊ कशी तशी मी नांंदायला' मालिकेतून रसिकांच्या पसंतीला उतरली आहे.

Sheelavati Song | PC: Screengrab from YouTube Video

बिग बॉस 2 विजेत्या Shiv Thakare चं Mira Jagannath सोबतचं 'शीलावती' गाणं रीलीज झालं आहे. मीरा जग्गनाथ सध्या 'येऊ कशी तशी मी नांंदायला' मालिकेत 'मोमो' पात्र साकारत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement