Saie Tamhankar चा इतका Bold फोटो पहिल्यांदाच आला समोर, तुम्हीपण फोटो पाहून होणार चकित

सईचा बोल्ड अंदाज फोटोमध्ये दिसून येत आहे.

Sai Tamhankar (Photo Credit - Instagram)

अभिनेत्री सई ताम्हणकरचा पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो समोर आला आहे. सईचा बोल्ड अंदाज फोटोमध्ये दिसून येत आहे. सईची हटके अदा पाहून चाहते घायाळ झाले आहे. पाँडीचेरी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सईने हा हटके लुक केला होता. पाँडीचेरी हा सईचा नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)