पाहा Saie Tamhankar चा परफेक्ट अंदाज, अनोख्या look मध्ये दिसून आली
अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच एक मादक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकताच एक मादक फोटो शेअर केला आहे. अभिनेत्री तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. सईने नुकताच फोटो शूट केला आहे आणि फोटोंची मालिकाच तिने पोस्ट केली आहे. सई ताम्हणकर फोटोमध्ये परफेक्ट दिसत आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
India-UK Free Trade Agreement: भारत आणि यूकेमध्ये ऐतिहासिक ‘मुक्त व्यापार करार’ यशस्वीपणे पूर्ण; दोन्ही अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार, गुंतवणूक, वाढ, रोजगार निर्मितीला मिळणार चालना
Vikhroli iPhone Snatching: इन्स्टाग्राम रील्स बनविण्याच्या नादात आयफोन 13 चोर चोरीस; विक्रोळी येथील दुचाकीस्वार दोन तरुणांचे कृत्य
Advertisement
Advertisement
Advertisement