Oscars 2023 Nominations: 'RRR' च्या ‘Naatu Naatu’ गाण्याला 95th Academy Awards मध्ये Original Song नामांकन मध्ये स्थान
28th Critics Choice Awards आणि Golden Globes 2023 मध्ये नाटू नाटू गाण्याने पुरस्कार मिळवलं आहे. त्यामुळे आता हॅट्रिककडे भारतीयांचे लक्ष लागले आहे.
Oscars 2023 Nominations सध्या जाहीर होत आहे. 'RRR' च्या ‘Naatu Naatu’ गाण्याला 95th Academy Awards मध्ये Original Song नामांकन मिळालं आहे. यापूर्वी या गाण्याला जागतिक स्तरावर दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आता हे गाणं हॅट्रिक करणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
For Which Festival Was The Song Jingle Bells Written: 'जिंगल बेल्स' गाणं ख्रिसमस साठी नव्हे तर 'या' सणासाठी लिहलेलं गाणं; जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट
Advertisement
Advertisement
Advertisement