Rashmika Mandanna ने तिच्या वायरल होत असलेल्या मॉर्फ व्हिडिओ वर दिली पहिली प्रतिक्रिया! (View Tweet)
Deepfake Videos मध्ये AI चा वापर करून व्यक्तीची हुबेहुब प्रतिकृती बनवली जाते. यामध्ये ऑडिओ, व्हिडिओ चा देखील वापर केला जातो.
अभिनेत्री रश्मिका मंदाना च्या वायरल व्हिडिओ वरून सध्या सर्वत्र चर्चा आहे. AI च्या मदतीने बनवण्यात आलेल्या व्हिडिओवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया देताना या प्रकारामुळे आपल्याला त्रास होत असल्याचं म्हटलं आहे. टेक्नॉलॉजीच्या केल्या जाणार्या चूकीच्या वापराबाबत रश्मिकाने भीती व्यक्त केली आहे. दरम्यान Deepfake Videos मध्ये AI चा वापर करून व्यक्तीची हुबेहुब प्रतिकृती बनवली जाते. या तंत्रज्ञानाचा चूकीचा वापर करत रश्मिकाचा एक व्हिडिओ बनवण्यात आला असून तो सध्या वायरल होत आहे. Rashmika Mandanna Morphed Viral Video: रश्मिका मंदानाचा मॉर्फ केलेला व्हिडिओ वायरल झाल्यानंतर Union Minister Rajeev Chandrasekhar यांचे कठोर कारवाईचे आदेश .
पहा रश्मिकाची पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement