Nitin Desai Suicide: आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांची आत्महत्या? स्थानिक आमदार MLA Mahesh Baldi यांनी पहा दिलेली प्रतिक्रिया (Watch Video)
कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाच्या वृत्ताने सार्या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मध्यम वर्गातून आलेल्या आणि देशात-परदेशात नाव कमावलेल्या नितीन देसाईंनी आज आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये त्यांनी गळफास घेतला आहे. यावर बोलताना सथानिक आमदारांनी प्रथम दर्शनी त्यांची ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असल्याचा कयास बोलून दाखवला आहे. मागील वर्षभरात कोणता मोठा सिनेमा आला नाही. मालिकांवर सारं सुरू होतं. त्यामुळे आर्थिक गणित बिघडलं असल्याचं महेश बादली बोलले असल्याचं म्हणाले आहे. पहाटे 4 च्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Ashish Ubale Suicide: मोठी बातमी! मराठी चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या; आर्थिक अडचणींना कंटाळून संपवलं जीवन
Aradhya Suicide Case: हेड कॉन्स्टेबलच्या 14 वर्षीय मुलाची आत्महत्या; वडिलांच्या मित्राकडून छळ झाल्याचा आरोप; Lucknow येथील घटना
Beed Student Suicide: धक्कादायक! अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे AIIMS Bhopal मध्ये शिकणाऱ्या बीडच्या तरुणाची पुण्यामध्ये आत्महत्या
Kolhapur Girl Dies by Suicide: धक्कादायक! बारावीत कमी गुण मिळाल्याने कोल्हापूरमधील तरुणीची आत्महत्या
Advertisement
Advertisement