'नेहा कक्कर' आणि 'रोहनप्रीत'चे 'दो गल्ला' नवे गाणे रिलीज, गाण्यात दिसली दोघांची जबरदस्त केमिस्ट्री
प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांचे 'दो गल्ला' हे नवीन गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. या रोमँटिक गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. हे गाणे चाहत्यांना खूप आवडले आहे.
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका 'नेहा कक्कर' (Neha Kakkar) तिच्या गाण्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. दिवाळीच्या खास मुहूर्तावर 'नेहा कक्कर' (Neha Kakkar) आणि 'रोहनप्रीत' (Rohanpreet) यांनी त्यांचे नवीन गाणे 'दो गल्ला' (Do Gallan) गाणे रिलीज केले आहे. हे गाणे बुधवारी यूट्यूबवर रिलीज करण्यात आले. गाण्यात नेहा आणि रोहनप्रीतमध्ये चांगली बाँडिंग पाहायला मिळत आहे. या गाण्याला चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळत आहे. 'दो गल्लन' हे गॅरी संधूच्या लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे जे नेहा आणि रोहनप्रीत यांनी त्यांच्या स्वतःच्या शैलीत गायले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Rajnath Singh Visit at Bhuj Airbase: 'हा तर ट्रेलर होता, योग्य वेळी संपूर्ण चित्र दाखवेल'; भूज एअरबेसवर राजनाथ सिंह यांचे वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement