Mugdha Vaishampayan-Prathamesh Laghate Engagement: मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे यांचा पार पडला साखरपुडा; पहा फोटोज
2023 वर्ष अखेरीच्या सुमारास हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. अद्याप त्यांनी लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही पण त्यांची केळवणं सुरू झाली आहेत.
सारेगमप लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे या जोडीने त्यांच्या नात्याची कबुली दिल्यानंतर आता त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. पारंपारिक पद्धतीने 'वाङ्निश्चय' संपन्न झाल्यानंतर त्यांनी काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये मुग्धा नारंगी सआडीत तर प्रथमेश लाल कुर्त्यामध्ये दिसत आहे. 2023 वर्ष अखेरीच्या सुमारास हे दोघे विवाहबद्ध होणार आहेत. अद्याप त्यांनी लग्नाच्या तारखेची घोषणा केलेली नाही पण त्यांची केळवणं सुरू झाली आहेत.
पहा फोटोज
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PV Sindhu Engagement: चेहऱ्यावर हसू.. हातात अंगठी! पीव्ही सिंधूने Venkata Datta Sai सोबत केला साखरपूडा; फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी
Prathamesh- Kshitija Wedding: थाटा माटात पार पडला प्रथमेश आणि क्षितिजा यांचा विवाह सोहळा
लवकरच अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अडकणार विवाहबंधनात? फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होण्याची शक्यता
Anurag Worlikar Engagement: 'दे धमाल' फेम अभिनेता अनुराग वरळीकराने उरकला साखरपुडा; शुभेच्छा देत स्पृहा जोशीच्या कंमेटने वेधलं लक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement