अभिनेत्री मृणाल दुसानीसने दिला मुलीला जन्म; इंस्टाग्राम वर 'खास' फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

मृणाल दुसानीसने मुलीचं नाव नुरवी ठेवलं आहे.

Mrunal Dusanis | PC: Instagram

अभिनेत्री मृणाल दुसानीस च्या आयुष्यात चिमुकलीचं आगमन  झालं आहे. मृणालने तिच्यासोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. मृणालच्या लेकीचं नाव 'नुरवी' ठेवण्यात आलं असून तिचा जन्म 24 मार्च दिवशी झाला आहे. सध्या मृणाल पतीसोबत अमेरिकेच्या टेक्सास शहरात राहते.

 

View this post on Instagram

 

A post shared by मृणाल (@mrunaldusanis_official)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement