Mouni Roy Honeymoon Picture: मौनी रॉयने इन्स्टाग्रामवर हनीमूनचे रोमँटिक फोटो केले पोस्ट, पाहा फोटो
टीव्ही आणि बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मौनी रॉयचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. मौनीने 27 जानेवारीला प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केले.
Mouni Roy Honeymoon Picture: टीव्ही आणि बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मौनी रॉयचा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. मौनीने 27 जानेवारीला प्रियकर सूरज नांबियारसोबत लग्न केले, त्यानंतर हे जोडपे एकमेकांसोबत चांगला वेळ घालवतांना दिसत आहेत. मौनी आणि सूरज सध्या हनीमूनसाठी काश्मीरला गेले आहेत, मौनीने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये, सूरज तिला मिठी मारतांना दिसत आहे आणि दोघेही सेल्फीसाठी पोज देतांना दिसत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यावर भरपूर लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Nashik Crime: बायकोसोबत WhatsApp डीपी ठेवला, मैत्रिणीने नवऱ्याचा जीवच घेतला; नाशिक येथील धक्कादायक प्रकार
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement