Monalisa ने शेयर केला सुंदर फोटो, चाहत्यांकडून Likes चा वर्षाव
अभिनेत्री मोनालिसा म्हणजेच अंतरा बिस्वासने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेयर केला आहे. मोनालिसाने आत्तापर्यंत 200 हून अधिक हिंदी, भोजपुरी, तामिळ, तेलगू, ओरिया आणि कन्नड चित्रपट केले आहेत.
अभिनेत्री मोनालिसा म्हणजेच अंतरा बिस्वासने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर फोटो शेयर केला आहे. मोनालिसाने आत्तापर्यंत 200 हून अधिक हिंदी, भोजपुरी, तामिळ, तेलगू, ओरिया आणि कन्नड चित्रपट केले आहेत. मोनालिसाने लोकप्रिय भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव, पवन सिंग, मनोज तिवारी, खेसारी लाल यादव, विक्रांत सिंग राजपूत इत्यादी कलाकारांसोबत काम केले. मोनालिसाने इतक्या चित्रपटामध्ये काम केल्यानंतर सध्या ती टीव्ही मालिका करण्यात व्यस्त आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Happy Mother's Day 2025 HD Images: जागतिक मातृदिनानिमित्त Wishes, Wallpapers, WhatsApp Status द्वारे द्या आईला 'मदर्स डे'च्या शुभेच्छा!
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 HD Images: रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीदिनानिमित्त Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत करा अभिवादन
Rajarshi Shahu Maharaj Punyatithi 2025 Images: राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मराठी Messages, Wallpapers, WhatsApp Status शेअर करून लोकराजाला करा अभिवादन
Advertisement
Advertisement
Advertisement