MC Tod Fod Dies At 24: रणवीर सिंग, सिद्धांत चतुर्वेदी यांनी धर्मेश परमारच्या निधनावर व्यक्त केले शोक
धर्मेशचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले.
गली बॉय रॅपर धर्मेश परमार उर्फ रॅपर एमसी टॉड फोड याचे निधन झाले आहे. धर्मेशचे वयाच्या 24 व्या वर्षी निधन झाले. अभिनेते रणवीर सिंग आणि सिद्धांत चतुर्वेदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये धर्मेशच्या निधना बद्दल शोक व्यक्त केले आणि दोघांनीही भावूक पोस्ट शेअर केली आहे. एमसी टॉड फोडच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. MC Tod Fod Dies At 24: Ranveer Singh, Siddhant Chaturvedi Mourn Demise Of The Gully Boy Rapper
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)