Shyamchi Aai Marathi Movie: 'श्यामची आई' चित्रपट लकवरच प्रेक्षकांच्या भेटीला; साने गुरुजींच्या भूमिकेत दिसणार 'हा' चेहरा
'श्यामची आई' या आगामी चित्रपटासंदर्भात अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं नुकतचं पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) जाहीर करण्यात आले.
Shyamchi Aai Marathi Movie: श्यामची आई (Shyamchi Aai) या आगामी चित्रपटासंदर्भात अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाचं नुकतचं पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) जाहीर करण्यात आले. हा चित्रपट दिवाळीच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा पोस्टर पाहून प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता लागली आहे. दिवाळीत हा सिनेमा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. बहुचर्चित 'श्यामची आई' या सिनेमाची निर्मिती अमृता अरुण राव यांची आहे . तर 'पावनखिंड' सिनेमाचे निर्माते भाऊसाहेब , अजय , अनिरुद्ध आरेकर , आकाश पेंढारकर आणि विक्रम धाकतोडे हे प्रस्तुतकर्ता आहेत. सोबत साने गुरुजीच्या भुमिकेत अभिनेता ओम भूतकर दिसणार आहे
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement