Ved Trailer: Riteish Deshmukh – Genelia Deshmukh जोडीचा पहिला मराठी सिनेमा 'वेड'चा ट्रेलर प्रदर्शित (Watch Video)
हा त्याचा दिग्दर्शित केलेलाही पहिला सिनेमा आहे.
अभिनेता रितेश देशमुख सोबत त्याची पत्नी आणि अभिनेत्री Genelia Deshmukh पहिल्यांदा 'वेड' या मराठी सिनेमामधून रसिकांच्या भेटीला येणार आहे. 30 डिसेंबरला सिनेमा रिलीज होणार आहे. तत्पूर्वी आज या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. एकतर्फी प्रेमातून केलेलं लग्न आणि त्यामधील संघर्षाची कहाणी 'वेड' मधून उलगडणार आहे. नक्की वाचा: Ved First Look: Riteish Deshmukh-Genelia Deshmukh चा पहिला मराठी सिनेमा 'वेड' ची दिवाळी पाडवा मुहूर्तावर पहिली झलक .
पहा वेड सिनेमाचा ट्रेलर
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)