Navardev B Sc. Agri Movie Poster Out: नवरदेव B Sc. Agri. चित्रपटाचं पोस्टर आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रदर्शित, प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेत
क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशी भली मोठी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे.
शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज रिलीज झालंय. चित्रपटाचा पोस्टर लॉंचिंग इव्हेट आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाला. कारण बकासुर आणि सुंदर या बैलजोडीच्या गाडीवर या चित्रपटाचे पोस्टर रिलीझ करण्यात आले. क्षितीश दाते, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशी भली मोठी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. (हेही वाचा - Animal: Ranbir Kapoor सोबत ब्लॅक ब्रा मधील Rashmika Mandanna चे हॉट इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर लीक)
पाहा पोस्ट -
पाहा चित्रपटाचे पोस्टर -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक
Advertisement
Advertisement
Advertisement