Animal: Ranbir Kapoor सोबत ब्लॅक ब्रा मधील Rashmika Mandanna चे हॉट इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर लीक

तृप्ती डिमरीच्या सेक्स सीननंतर आता रश्मिका मंडना आणि रणबीर कपूरचा हॉट व्हिडिओही ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंडना रणबीर कपूरसोबत ब्लॅक ब्रा मध्ये दिसत आहे.

Animal: Ranbir Kapoor सोबत ब्लॅक ब्रा मधील Rashmika Mandanna चे हॉट इंटिमेट सीन्स सोशल मीडियावर लीक
Ranbir Kapoor and Rashmika Mandanna (PC - Twitter)

Animal: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) यांच्या मुख्य भूमिका असलेल्या अॅनिमल (Animal) ला बॉक्स ऑफिसवर प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 1 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या क्राईम थ्रिलरने चाहत्यांना वेड लावले आहे. एवढेच नाही तर चित्रपटातील अनेक हॉट सीन्सने इंटरनेटवरही तुफान धुमाकूळ घातला आहे. तृप्ती डिमरीच्या सेक्स सीननंतर आता रश्मिका मंडना आणि रणबीर कपूरचा हॉट व्हिडिओही ऑनलाइन व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका मंडना रणबीर कपूरसोबत ब्लॅक ब्रा मध्ये दिसत आहे. (वाचा - Animal OTT Release: अॅनिमल चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज, 'या' दिवशी Netflix वर प्रदर्शित)

रश्मिका मंडना आणि रणबीर कपूर हॉट व्हिडिओ - 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 02, 2023 03:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).