Kastoori Teaser Release: राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' चा टीझर रिलीज; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'कस्तुरी' हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'कस्तुरी' (Kastoori) या चित्रपटाचा टिझर हा रिलीज करण्याच आला आहे. हा टीझर अनुराग कश्यप (Anurag Kashyap), विनोद कांबळे (Vinod Kamble) आणि नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  दिग्दर्शक विनोद कांबळेच्या 'कस्तुरी' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'कस्तुरी' हा चित्रपट 8 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Vinod Kamble (@dir_vinod_kamble)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement