Jhund: नागराज आमच्या पिढीचा तू एक महत्त्वाचा दिग्दर्शक, सुबोध भावेंची खास पोस्ट

मराठी सुपरस्टार सुबोध भावेनेसुध्दा नागराजचं मनापासून कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Subodh Bhave And Nagraj Manjule (Photo Credit - Facebook)

दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर "झुंड" या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. आज 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. मराठी सुपरस्टार सुबोध भावेनेसुध्दा नागराजचं मनापासून कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement