Manapman Teaser: संगीत मानापमान दिवाळी 2024 मध्ये येणार रूपेरी पडद्यावर; दिग्दर्शक सुबोध भावे यांनी शेअर केली पहिली झलक (Watch Video)
दिवाळी 2024 मध्ये 'मानापमान' सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
'कट्यार काळजात घुसली' च्या यशानंतर आता सुबोध भावे संगीत मानापमान हे नाटक चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे. शुटिंग सुरू झालं असून सिनेमाची झलक शेअर करत दिवाळी 2024 मध्ये तो रसिकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा सुबोध भावेंनी केली आहे. या सिनेमामध्ये पुन्हा शंकर एहसान लॉय या त्रिकुटाचं संगीत अनुभवायला मिळणार आहे. 'तोच मी... प्रभाकर पणशीकर' Prasad Oak कडून नव्या बायोपिक ची घोषणा .
पहा झलक
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Fawad Khan च्या बॉलिवूड मधील कमबॅकला मनसेचा विरोध; Abir Gulaal सिनेमा महाराष्ट्रात रीलीज होऊ न देण्याचा इशारा
Ashi Hi Jamva Jamvi Marathi Movie: 'अशीही बनवाबनवी' नंतर लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'अशी ही जमवा जमवी' मराठी चित्रपट (Watch Video)
Sikandar Teaser: सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; पहा व्हिडिओ
Advertisement
Advertisement
Advertisement