London Misal Trailer: गौरव मोरे आणि भरत जाधव यांच्या लंडन मिसळचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

'लंडन मिसळ' (Landon Misal Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट येत्या 8 डिसेंबरला रिलीज होणार आहे.  भरत जाधव यांच्यासह चित्रपटात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून भरत जाधव बऱ्याच वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

पाहा ट्रेलर  -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement