Amol Kolhe's Post: ‘इतिहास साकारण्यासाठी जिगर लागते! अमोल कोल्हेंची पोस्ट व्हायरल
सुदैवाने मोठी दुखापत झाली नाही.
'स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी एक किस्सा शेअर केला आहे. अमोल कोल्हे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘इतिहास साकारण्यासाठी जिगर लागते! - ऐतिहासिक मालिका म्हटलं की साहसदृष्ये आणि घोडेस्वारी या अविभाज्य गोष्टी. पण कधी कधी सर्व खबरदारी घेऊनही अपघात घडतात आणि काळजाचा ठोका चुकतो.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)