Gautami Patil: 'खान्देश कन्या' पुरस्काराने नृत्यांगण गौतमी पाटीलचा गौरव
भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते गौतमी पाटीलचा खान्देश कन्या हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असलेली नृत्यांगण गौतमी पाटीलवर (Gautami Patil) अनेकदा टीका ही होत असते. गौतमीच्या डान्सवरुन अनेकदा तिला ट्रोल देखील केलं जातं. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्या हस्ते गौतमी पाटीलचा खान्देश कन्या (Khandesh Kanya) हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या कार्यक्रमात जयकुमार रावल यांनी गौतमीचे कौतुकही केले. या पुरस्काराने गौतमी देखील भारावून गेली असून तिने असाच मायेचा हात सदैव माझ्या पाठी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना... जय खान्देश!" असं म्हटलं आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानात एक थेंबही पाणी जाणार नाही; अमित शहा यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना निर्देश
Mojo Pizza Scam: झोमॅटो वरून ऑर्डर केलेला पिझ्झा खाल्ल्याने लहान मुलाची प्रकृती बिघडली; मनसे नेते सतीश दादा पाटील यांनी स्टोरवर टाकली धाड, पहा व्हिडिओ
Shahaji Bapu Patil Slapped Himself: शहाजी बापू पाटील यांच्या थोबाडीत; डोंगर झाडी म्हणता म्हणता हे काय घडलं? (VIDEO)
Prateik Babbar आता Prateik Smita Patil; दिवंगत आईचा वारसा नावात जपणार
Advertisement
Advertisement
Advertisement