Gadkari Teaser: केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'गडकरी' सिनेमाचा टीझर जारी (Watch Video)
'गडकरी' सिनेमा येत्या 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
भारताचे हायवे मॅन अर्थात केंद्रीय परिवहन आणि रस्ते निर्माण मंत्री यांच्या आयुष्यावर बेतलेला 'गडकरी' सिनेमा येत्या 27 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या सिनेमाची काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आल्यानंतर आता आज (9 ऑक्टोबर) टीझर रिलीज करण्यात आला आहे. गडकरी सिनेमातील मुख्य कलाकार अद्याप गुलदस्त्यात आहे. पण टीझर मध्ये ' जेव्हा भारताची ओळख त्यांच्या रस्त्यांमुळे होईल तेव्हा मी माझं नाव आनंदाने सांगेन नितिन जयराम गडकरी' असा संवाद दिसत आहे.
पहा टीझर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement