Subhedar Poster Out: दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकातील पाचवी साहसगाथा तानाजी मालुसरे यांच्यावर; 'सुभेदार' सिनेमातून मानवंदना
तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर बॉलिवूड यापूर्वी मध्ये 'तानाजी' हा सिनेमा आला होता. अजय देवगण त्यामध्ये प्रमुख भूमिकेत होता.
दिग्पाल लांजेकरच्या शिवराज अष्टकातील पाचवी साहसगाथा तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित असणार आहे. या सिनेमाचं नाव 'सुभेदार' आहे. आज त्याचं पहिलं पोस्टर जारी करण्यात आले आहे. जून 2023 दिवशी हा सिनेमा रिलीज होणार आहे. कोंढणा गड सर करताना तानाजी मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली त्यावेळी त्यांच्या स्मरणार्थ शिवरायांनी या गडाला 'गड आला पण सिंह गेला' म्हणत नामकरण सिंहगड केले होते.
पहा पोस्टर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mahavatar Poster: छावानंतर आता भगवान विष्णूचा अवतार साकारणार विकी कौशल; 'महावतार'च्या पहिल्या पोस्टरमध्ये रौद्र रुपात दिसला अभिनेता
Riteish Deshmukh in ‘Raid 2’: 'रेड 2' मधील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक समोर; राजकारण्याच्या भूमिकेत रितेश गर्दीत उभा (See Pic)
Rangoli Designs for Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनानिमित्त घरासमोर, अंगणात किंवा शाळेच्या प्रागंणात काढा सोपी आणि आकर्षक रांगोळी डिझाइन (Watch Video)
‘Good Bad Ugly’ Release Date: दिग्दर्शक रविचंद्रन यांचा 'गुड बॅड अग्ली' हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Advertisement
Advertisement
Advertisement