Dharmaveer Trailer: आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडणारा 'धर्मवीर' चा ट्रेलर अखेर रसिकांच्या भेटीला (Watch Video)

प्रविण तरडे दिग्दर्शित 'धर्मवीर' हा सिनेमा येत्या 13 मे दिवशी रिलीज होणार आहे.

'धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे' सिनेमाद्वारा शिवसेनेच्या आनंद दिघे यांचा जीवनपट रूपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमामध्ये आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे तर प्रविण तरडेचं दिग्दर्शन आहे. 13 मे दिवशी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दबंगस्टार सलमान खान यांच्या उपस्थितीत त्याचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला होता.

धर्मवीर ट्रेलर

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement