Pandu Trailer: भाऊ कदम-सोनाली कुलकर्णी च्या 'पांडू' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित (Watch Video)

पांडू सिनेमा 3 डिसेंबरला रिलीज होणार असून विजू माने यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

पांडू ट्रेलर । PC: YouTube

महाराष्ट्रात 22 नोव्हेंबर पासून सिनेमागृह झाली आहेत. त्यामुळे सिनेमे मोठ्या पडद्यावर रसिकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित होण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला 'पांडू' सिनेमा आता 3 डिसेंबरला रिलीज होणार आहे. आज सिनेमाचा ट्रेलर रीलीज झाला आहे. पहा त्याची एक झलक.

पांडू ट्रेलर

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement