Ambat Shaukin Trailer: 'आंबट शौकिन' च्या ट्रेलर ला चार दिवसांत 5 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज!
'आंबट शौकिन' हा सिनेमा 13 जून दिवशी सिनेमागृहामध्ये रीलीज करण्यात आला आहे.
निखिल वैरागर दिग्दर्शित 'आंबट शौकिन'सिनेमाचा ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. अवघ्या चार दिवसामध्ये या सिनेमाच्या ट्रेलरला 5 लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. आज या ट्रेलरच्या व्ह्युजचा आकडा 536,823 आहे. या सिनेमामध्ये पूजा सावंत, प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, अक्षय टंकसाळे सारखे कलाकार झळकणार आहेत. प्रेम, मैत्री, सोशल मीडियाचं आभासी जग आणि त्यातून निर्माण होणारी मानसिक गुंतागुंत तसेच या तिघांच्या ‘आंबट’ स्वभावामुळं त्यांच्या जीवनात आलेलं भावनिक वादळ यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
आंबट शौकिन ट्रेलर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील जासई नाका येथे भरधाव ट्रेलरची मोटारसायकलला धडक; 37 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू, चालकाला अटक
मुंबई सेंट्रल ते हजरत निझामुद्दीन दरम्यान धावणार्या August Kranti Tejas Rajdhani Express ला आता जोडले जाणार अधिकचे AC 3-Tier Coach
Mumbai BEST Bus Fare Hike: मुंबई बेस्ट बस भाडेवाढ! एसी आणि नॉन-एसी बसेससाठी दुप्पट दर; जाणून घ्या नवे दरपत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement