Malaika Arora Hot Yoga Video: मलायका अरोराने शेअर केला हॉट योगा व्हिडिओ, अभिनेत्रीच्या फिटनेसने चाहत्यांना केले प्रेरित (व्हिडिओ पहा)

तिने वयाची पन्नाशी ओलांडली आहे पण तिच्याकडे पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येत नाही. आणि यामागचे कारण म्हणजे तिचे फिटनेसबद्दलचे समर्पण हे आहे, पाहा पोस्ट

Malaika Arora | (Photo Credits: Twitter/ ANI)

Malaika Arora Hot Yoga Video: मॉडेल-डान्सर आणि अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेसमुळे दररोज चर्चेत असते. तिने  वयाची पन्नाशी ओलांडली आहे पण तिच्याकडे  पाहून कोणालाच तिच्या वयाचा अंदाज येत नाही. आणि यामागचे कारण म्हणजे तिचे फिटनेसबद्दलचे समर्पण हे आहे. अलीकडेच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती हॉट योगा करताना दिसत आहे. मलायका अरोराने राखाडी रंगाची स्पोर्ट्स ब्रा आणि ट्रॅक पँट घातली होती आणि ती मॅटवर योगा करतांना दिसत आहे. मलायकाचा फिटनेस चाहत्यांना प्रेरित करत आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)