Madhuri Dixit Buys New Car: माधुरी दीक्षितने 3.08 कोटी रुपयांची नवीन पोर्श कार केली खरेदी, पाहा फोटो
माधुरी दीक्षित आणि तिच्या पतीने नवीन कार घेतली आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे! वृत्तानुसार, अभिनेत्रीने एक आलिशान पोर्श कार खरेदी केली आहे. पाहा फोटो
Madhuri Dixit Buys New Car: माधुरी दीक्षित आणि तिच्या पतीने नवीन कार घेतली आहे. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे! वृत्तानुसार, अभिनेत्रीने एक आलिशान पोर्श कार खरेदी केली आहे ज्याची किंमत अंदाजे 3.08 कोटी आहे. अभिनेत्रीच्या कारचे फोटो सध्या समोर आले आहेत.
पाहा फोटो:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
PAK vs NZ 3rd ODI Live Streaming: शनिवारी न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार तिसरा वनडे सामना, कधी अन् कुठे पाहणार थेट प्रक्षेपण? घ्या जाणून
Bhivpuri Car Shed: भिवपुरी येथे नवीन रेल्वे कार शेडचे काम अखेर सुरू; मुंबई लोकल सेवेच्या तांत्रिक अडचणी दूर होऊन गुणवत्तेला मिळणार चालना
NZ vs PAK 2nd ODI 2025 Scorecard: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानचा पुन्हा पराभव; न्यूझीलंडची मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी
Shreyas Iyer New Milestone: श्रेयस अय्यरने रचला आयपीएलमध्ये नवा विक्रम; या बाबतीत वीरेंद्र सेहवागला मागे टाकले
Advertisement
Advertisement
Advertisement