Lata Mangeshkar यांनी 80 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रेडिओ साठी गायली होती 2 गाणी; ट्वीट करत रसिकांनी केलेल्या प्रेमाचे मानले आभार

Lata Mangeshkar यांनी 80 वर्षांपूर्वी म्हणजे 16 डिसेंबर 1941दिवशी रेडिओ साठी पहिल्यांदा 2 गाणी गायली होती.

Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

Lata Mangeshkar यांनी 80 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी रेडिओ साठी  2 गाणी  गायली होती. ट्वीट करत त्यांनी रसिकांनी केलेल्या प्रेमाचे मानले आभार मानले आहेत. सोबतच त्यांनी लहानपणीचा फोटो देखील शेअर केला आहे.

Lata Mangeshkar Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement