Koffee With Karan 8: Janhvi Kapoor ने Shikhar Pahariya सोबत रिलेशनशीपचे दिले संकेत? स्पीड डायल वर ‘Shikhu’च्या नावाची नकळत कबुली! (Watch Video)
स्पीड डाएल वर 3 नंबर कुणाचे याची माहिती देताना तिच्या तोंडातून नकळत ‘Shikhu’नाव बाहेर पडलं आहे.
कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये कपूर सिस्टर्स म्हणजे Janhvi Kapoor आणि Khushi Kapoor हजेरी लावणार आहेत. करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिने नकळत Shikhar Pahariya सोबतच्या रिलेशनशीप बद्दल कबुली दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. स्पीड डाएल वर 3 नंबर कुणाचे याची माहिती देताना तिच्या तोंडातून नकळत ‘Shikhu’नाव बाहेर पडलं आहे. दरम्यान Shikhar Pahariya हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video .
पहा व्हीडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Hubballi Schoolboy Murder: पाच रुपयांच्या स्नॅक्स पॅकेटवरून वाद, आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्याची चाकूने हत्या
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement