Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video

सध्या जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. पुन्हा एकदा जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसली.

Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video
Janhvi Kapoor With Boyfriend Shikhar Pahariya (PC - Instagram)

Janhvi Kapoor Boyfriend Shikhar Pahariya Video: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी आहे. जान्हवीने तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत 'धडक' या तिच्या डेब्यू चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत प्रवेश केला. कामाव्यतिरिक्त जान्हवी तिच्या लव्ह लाईफबद्दलही अनेकदा चर्चेत असते. सध्या जान्हवी कपूर बिझनेसमन शिखर पहाडियाला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. अनेकदा दोघेही एकत्र स्पॉट झाले आहेत. पुन्हा एकदा जान्हवी तिचा बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसली. ती शिखरसोबत तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराला भेट देण्यासाठी गेली होती. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pallav Paliwal (@pallav_paliwal)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2023 04:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).