कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये कपूर सिस्टर्स म्हणजे Janhvi Kapoor आणि Khushi Kapoor हजेरी लावणार आहेत. करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिने नकळत Shikhar Pahariya सोबतच्या रिलेशनशीप बद्दल कबुली दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. स्पीड डाएल वर 3 नंबर कुणाचे याची माहिती देताना तिच्या तोंडातून नकळत ‘Shikhu’नाव बाहेर पडलं आहे. दरम्यान Shikhar Pahariya हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video .

पहा व्हीडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)