Koffee With Karan 8: Janhvi Kapoor ने Shikhar Pahariya सोबत रिलेशनशीपचे दिले संकेत? स्पीड डायल वर ‘Shikhu’च्या नावाची नकळत कबुली! (Watch Video)

स्पीड डाएल वर 3 नंबर कुणाचे याची माहिती देताना तिच्या तोंडातून नकळत ‘Shikhu’नाव बाहेर पडलं आहे.

Koffee With Karan 8: Janhvi Kapoor ने Shikhar Pahariya सोबत रिलेशनशीपचे दिले संकेत? स्पीड डायल वर ‘Shikhu’च्या नावाची नकळत कबुली! (Watch Video)

कॉफी विथ करण सीझन 8 मध्ये कपूर सिस्टर्स म्हणजे Janhvi Kapoor आणि Khushi Kapoor हजेरी लावणार आहेत. करण जोहरच्या प्रश्नांची उत्तरं देताना तिने नकळत Shikhar Pahariya सोबतच्या रिलेशनशीप बद्दल कबुली दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. स्पीड डाएल वर 3 नंबर कुणाचे याची माहिती देताना तिच्या तोंडातून नकळत ‘Shikhu’नाव बाहेर पडलं आहे. दरम्यान Shikhar Pahariya हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. Janhvi Kapoor ने प्रियकर Shikhar Pahariya सोबत तिरुमलाच्या वेंकटेश्वर मंदिरात घेतलं दर्शन, Watch Video .

पहा व्हीडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 2024 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).