Vikram Vedha: उद्या प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा 'वेधा' लूक, वाढदिवसाला दिसणार पहिली झलक
चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज घोषणा केली आहे की हृतिक रोशनच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या लूकची झलक दाखवण्यात येणार आहे.
हृतिक रोशनचा (Hrithik Roshan) सोमवारी वाढदिवस आहे. त्याच्या आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक (First Look) हृतिक रोशनच्या वाढदिवशी रिलीज होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज घोषणा केली आहे की हृतिक रोशनच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याच्या लूकची झलक दाखवण्यात येणार आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
World's First AI Doctor Clinic: सौदी अरेबियामध्ये सुरु झाले जगातील पहिले एआय डॉक्टर क्लिनिक; जाणून घ्या कसे करते कार्य आणि प्रक्रिया
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement