Madonna Semi-Nude Photos: इंस्टाग्रामने अर्धनग्र फोटो हटवल्याने भडकली मडोना, आता केली 'ही' पोस्ट
गायिका मॅडोना हिचे अर्धनग्न फोटो इंस्टाग्रामवरुन हटवण्यात आले आहेत. यामुळे मेडोना भडकली असून तिने आता नवे फोटो पोस्ट केले आहेत.
गायिका मॅडोना हिचे अर्धनग्न फोटो इंस्टाग्रामवरुन हटवण्यात आले आहेत. यामुळे मेडोना भडकली असून तिने आता नवे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत एक मोठे कॅप्शन सुद्धा त्यासाठी लिहिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)